Indira Gandhi Death Anniversary

 

Indira Gandhi Death Anniversary: 'आयर्न लेडी' म्हणून ओळखल्या जातात  इंदिरा गांधी, असे केले पाकिस्तानचे दोन तुकडे!

Indira Gandhi Death Anniversary: देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या घरी 19 नोव्हेंबर 1917 रोजी इंदिरा गांधी यांचा जन्म झाला. राजकीय घराण्यात जन्मलेल्या इंदिरा गांधी यांची बालपणापासूनच दूरदृष्टी होती. पंतप्रधान असताना त्यानी घेतलेले अनेक निर्णय ऐतिहासिक ठरले. 

Indira Gandhi Death Anniversary: भारतात अशा अनेक महिला होऊन गेल्या आहे ज्यांनी आपले कर्तृत्व आणि निर्णय क्षमतेच्या बळावर इतिहास (Indian Politics History) घडवला आहे. महिला सर्वच क्षेत्रतात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. इंजिनीअर, डॉक्टर, पायलट अशा अनेक क्षेत्रांसह राजकारणात देखील महिला पुढे आहे. भारताच्या राजकारणात अनेक प्रभावशाली महिला होऊन गेल्या आहे. यातील सर्वात अग्रस्थनी नाव येतं ते दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) याचे. भारताच्या आयर्न लेडी म्हणून त्यांना ओळखले जाते. आज म्हणजे 31 ऑक्टोबर रोजी त्यांची पुण्यतिथी साजरी होत आहे. पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊया त्यांच्या विषयी अधिक माहिती.Also Read - Queen Elizabeth: तीन वेळा भारतात आल्या होत्या महाराणी एलिझाबेथ, पाहिले नेहरुंपासून तर मोदींपर्यंतचे युग!

देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या घरी 19 नोव्हेंबर 1917 इंदिराजींचा यांचा जन्म झाला. राजकीय घराण्यात जन्मलेल्या इंदिराजी यांची बालपणापासूनच दूरदृष्टी होती. वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षीच त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा सुरु केला होता. 1938 मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये औपचारिकपणे सामील झाल्या. जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाल्यावर त्या त्यांच्यासोबत काम करू लागल्या. Also Read - ZP Election Result 2021: राज्यातील सहा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर; पाहा कोणाला धक्का, कोणाची मुसंडी

पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून रचला इतिहास

दिवंगत इंदिरा गांधी यांचा जन्म राजकीय घराण्यात झाला असल्याने त्यांना जन्मतःच  राजकारणाचा वारसा मिळाला होता. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाल्यानंतर काँग्रेस पक्षात त्यांची प्रतिष्ठा वाढली. त्यावेळी त्या देशाच्या नेत्या म्हणून उदयास आल्या. दरम्यान, लाल बहादूर शास्त्री हे पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांना माहिती आणि प्रसारण मंत्री करण्यात आले. त्यांतर 1966 मध्ये शास्त्रींच्या निधनानंतर देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांनी शपथ हेत इतिहास रचला. त्यांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ जगभर गाजला होता. पदावर असताना त्यांनी असे काही निर्णय घेतले जे ऐतिहासिक ठरले. Also Read - Indira Gandhi: येथे इंदिरा गांधी यांना देवी समजून केली जाते दररोज पूजा!

आणीबाणीचा वादग्रस्त निर्णय

दिवंगत इंदिरा गांधी या त्यांच्या निर्णयामुळे ओळखले जातात. त्यांचा कार्यकाळातील सर्वात वादग्रस्त निर्णय म्हणजे आणीबाणी. 1971 च्या निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला, तेव्हा अलाहाबाद उच्च न्यायालयाने 1975 ची लोकसभा निवडणुका रद्द करत इंदिराजींवर 6 वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घातली होती. यामुळे विरोधकांनी इंदिराजींच्या राजीनाम्याची मागणी केली. पण इंदिराजींनी कोणालाच न जुमानता देशात आणीबाणी जाहीर केली होती. इंदिराजींचा हा निर्णय जगभरात चर्चेत आला होता.

पाकिस्तानचे केले दोन तुकडे

फाळणीनंतर पाकिस्तानी निर्मिती झाली. यावेळी पाकिस्तानचे दोन भाग होते एक पूर्व पाकिस्तान म्हणजेच सध्याचा बांगलादेश आणि दुसरा भाग म्हणजे पश्चिम पाकिस्तान. त्यावेळी पाकिस्तानच्या सरकारवर आणि लष्करावर पश्चिम पाकिस्तानचे वर्चस्व होते. त्यांची भाषा उर्दू होती. तर पूर्व पाकिस्तानची मातृभाषा ही बंगाली होती. त्यामुळे पश्चिम पाकिस्तानचे लोक पूर्व पाकिस्तानच्या लोकांचा द्वेष करायचे. 1970-71 च्या निवडणूकीत पूर्व पाकिस्तानकडे बहुमत होते. मात्र, पश्चिम पाकिस्तानच्या लोकांनी हे बहुमत डावलून पूर्व पाकिस्तानला सत्ता हस्तांतर करण्यास नकार दिला. याविरोधात पूर्वच्या लोकांनी आवाज उठवायला सुरुवात केल्याने पश्चिम पाकिस्तानच्या सरकारने आणि लष्कराने पूर्व पाकिस्तानच्या लोकांवर कारवाई करण्यास प्रारंभ केला. यामुळे पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान यांच्यात संघर्ष पेटला. यावेळी इंदिरा गांधी यांनी पूर्व पाकिस्तानची मदत करण्याचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानला धडा शिकवत 1971 साली पाकिस्तानचे दोन तुकडे पाडत बांग्लादेशच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पडली.

5 actors who have played Indira Gandhi on-screen

Indira Gandhi, India's first and only female Prime Minister till date was shot dead by two of her Sikh bodyguards 31 October 1984. She was the daughter of Pandit Jawaharlal Nehru, the first Prime Minister of independent India. Indira Gandhi was elected as the third Prime Minister of India in 1966. Having played a major part in the political history of India, the former PM was played by different actors in various movies. On her death anniversary, we look at 5 actresses who have played her on screen. (All Photos/ Stills from films)
Updated on : 31 October,2022 08:29 AM IST

Actor Supriya Vinod played Indira Gandhi in director Madhur Bhandarkar’s political drama Indu Sarkar (2017) which was based on the events during the emergency period of India in 1975. Actor Neil Nitin Mukesh was seen as the late Sanjay Gandhi in the film. Later on, Supriya also played Indira Gandhi in the Telugu biopic NTR: Kathanayakudu (2019) and its sequel NTR: Mahanayakudu (2019) of the actor turned politician N.T. Ramarao who served as Chief Minister of the undivided state of Andhra Pradesh

Her uncanny resemblance to the former PM helped Avantika Akerkar bag a role in Nawazuddin Siddiqui-led 'Thackeray' which was released in 2019. She had a brief yet very important role in the film centered around the life of Shiv Sena supremo late Balasaheb Thackeray

Flora Jacob has portrayed the role of Indira Gandhi on screen twice. First, she made a very convincing appearance as the late PM in the film Raid starring Ajay Devgn in the lead. More recently, she essayed Gandhi in Kangana Ranaut's Thalaivi

While it was public knowledge that Lara Dutta was a part of the 2021 film Bell Bottom co-starring Akshay Kumar and Vaani Kapoor. However, when the trailer of the film released people wondered why Lara was not a part of it. To everyone's surprise, it was later known that Lara Dutta was playing the former Prime Minister and was totally unrecognizable which has to be a massive feat for any artist involved in the process of creating the look. The film is inspired by the real-life events of hijacking of flights that took place in the 1980s

Kangana Ranaut has been the latest actress to surprise everyone with her portrayal of Indira Gandhi. While the film is yet to release, the makers had dropped a teaser video featuring Kangana as Indira and the audience was blown by the accuracy. The film titled 'Emergency' will deal with the emergency phase in India in the early 1970s

Post a Comment

Previous Post Next Post